पुणे

पुणे : संध्याकाळ आणि पाऊस; समीकरण आजही कायम

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यात आज शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास विजांच्या गडगडासह पावासाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची सातत्याने हजेरी पहायला मिळत आहे. सुरुवातीला जोरदार विजांच्या कडकडासह पाऊस पडत होता मात्र आता पावसाची संततधार पहायला मिळत आहे. सायंकाळ झाली की पाऊस पडणारच हे समीकरणच पुण्यात आता तयार झालं आहे.

  • सिंहगड रस्ता, आंबेगाव, दत्तनगर वडगाव बुद्रुक, धायरी कोथरूड सातारा रस्ता, सहकारनगर, रामटेकडी पद्मावती, धनकवडी, आंबेगाव पठार घोरपडी कात्रज या परिसरात पाऊस सुरू आहे.

  • मुंढवा केशवनगर खराडी परिसरामध्ये तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे तर रामटेकडी, वैदूवाडी परिसरात देखील ढगांच्या गडगडाटा सह पाऊस पडतो आहे.

  • सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, आंबेगाव पठार भागात पाऊस सुरु झाला आहे.

  • सिंहगड रस्त्याला मुसळधार पावसात सुरुवात झाली आहे.

  • औंध परिसरात ढगाळ वातावरण झालं असून आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

  • कात्रज, कोंढवा, भारती विद्यापीठ परिसरात ढग भरून आले असून पावसाला सुरुवात झाली आहे.

  • बाणेर बालेवाडी परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

  • औंध, विद्यापीठ परिसर, बोपोडी, औंधरस्ता परिसरात रिमझिम पाऊस सुरू

  • कोथरूड परिसरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू

  • खडकवासला, किरकटवाडी, नांदेड व आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एलएलबी आणि बीएड 'सीईटी' नोंदणीला मुदतवाढ; पाहा नवीन वेळापत्रक

मनालीत पर्यटकांची तुफान गर्दी, प्रचंड वाहतूक कोंडी; बर्फवृष्टीमुळे ६८५ रस्ते बंद, वाहनांच्या रांगा

Chandwad Accident : माणुसकीचा पाझर! नेपाळच्या त्या चिमुकल्याला चांदवडच्या मातीने कवेत घेतले; प्रशासनाचा मदतीचा हात

Sangli ZP Election : चिंचणी मायाक्का यात्रेमुळे सांगली जिल्हा परिषद मतदान पुढे जाणार? निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

Latest Marathi news Live Update: सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT