राज ठाकरे
राज ठाकरे 
पुणे

तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल

शरयू काकडे

पुणे : महापालिकेच्या (PMC) निवडणुकीत मनसेच्या(MNS) नगरसेवकांची (corporator) संख्या दोन अंकी करण्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः पदाधिकारी निवडण्यासाठी मुलाखती(Interview) घेणार आहेत. त्यासाठी आज(ता.28) सकाळीच 9.30 च्या सुमारास राज ठाकरे नवी पेठेतील(Navi peth) पक्षाच्या कार्यालयात(Party Office) दाखल झाले विशेष म्हणजे त्यांचा पंधरा दिवसांच्या आत हा दुसरा तीन दिवसांचा दौरा आहे. (Raj Thackeray arrives in Pune for three-day tour)

येत्या महापालिका निवडणूकीत पुर्ण ताकदीने उतरण्याची तयारी मनसेने सुरु केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे नाशिक मुंबईकडे लक्ष देणार आहे. राज ठाकरे यांनी नुकताच पुण्यात तीन दिवस मुक्‍काम करून सर्व मतदारसंघातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, प्रभागप्रमुख आदींशी चर्चा केली. त्यानुसार २८ ते ३० जुलै असा तीन दिवसीय दौरा निश्‍चित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कसबा, पर्वती आणि हडपसर या मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहेत. गुरुवारी शिवाजीनगर, कोथरूड आणि कँटोन्मेंट मतदारसंघाच्या व शुक्रवारी खडकवासला, वडगावशेरी मतदारसंघाच्या मुलाखती होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT