Tunnel
Tunnel sakal
पुणे

River Linking Project : नदीजोड प्रकल्पाच्या गेट नंबर चारच्या बोगद्यात दोन शेतकरी पडले: शोध कार्य सरू

सकाळ वृत्तसेवा

शेटफळगढे - अकोले, ता. इंदापूर या गावाच्या हद्दीत या काझड व अकोले गावच्या सीमेवर असलेल्या कधी जोड प्रकल्पाच्या चार नंबर गेटवर दोन शेतकरी आपल्या विद्युत पंपाचे पाहणी करण्याकरता गेले असता, दोर तुटून आत पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, शोध कार्य सध्या सुरू आहे.

या घटनेमध्ये काझड येथील रतिलाल बलभीम नरुटे (वय वर्ष ५०) अनिल बापूराव नरुटे (वर्ष ३५) हे दोन शेतकरी बेपत्ता आहेत. सदर घटनेची माहिती मिळतात वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे व उपनिरीक्षक अतुल खंदारे दाखल झाले. शोध कार्यासाठी क्रेन व इतर साधनसामग्रीची मागणी करण्यात आली आहे.

सुमारे २७४ फूट हा बोगदा खोल असल्याने तपास कार्यास वेळ लागणार आहे. इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, अनिकेत भरणे, यांच्यासह परिसरातील ही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT