Actor Ramesh Pardeshi Sakal
पुणे

सकाळ @90 प्रश्नमंजूषा स्पर्धेचा निकाल जाहीर

‘सकाळ’ तर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्या सकाळ @90 प्रश्नमंजूषा स्पर्धेचा पुणे विभागाचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ’ तर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्या सकाळ @90 प्रश्नमंजूषा स्पर्धेचा पुणे विभागाचा निकाल जाहीर करण्यात येत आहे.

पुणे - ‘सकाळ’ तर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्या सकाळ @90 प्रश्नमंजूषा स्पर्धेचा पुणे विभागाचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील बंपर ते पाच क्रमांकाच्या विजेत्यांची निवड ‘सकाळ’च्या पुणे कार्यालयात करण्यात आली.

‘सकाळ माध्यम समूहा’ला नुकतीच ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. या अनुषंगाने सर्व वयोगटातील वाचकांसाठी सकाळ@90 प्रश्नमंजूषा स्पर्धा २०२२ ही स्पर्धा आयोजित केली होती. ही सर्वात मोठी व खुली प्रश्न मंजूषा स्पर्धा होती. यासोबत भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. २० फेब्रुवारी ते ३१ मे २०२२ हा या स्पर्धेचा कालावधी होता. या स्पर्धेतील सहभागासाठी अंकातील विशेष बातमी वाचा, प्रश्नांच्या उत्तराचे कुपन चिकटवा व बक्षिसे जिंका ही कार्यपद्धती होती.

पुणे जिल्ह्यातील बक्षीस विजेत्यांची निवड भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, सचिन पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), अविनाश शिळीमकर (पुणे जिल्हा पोलिस निरीक्षक, राजगड पोलिस स्टेशन) यांच्या हस्ते, तर पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील विजेत्यांची निवड सुप्रसिद्ध सिनेअभिनेते रमेश परदेशी (मुळशी पॅटर्न फेम) यांच्या हस्ते करण्यात आली.

स्पर्धा कालावधीत ‘सकाळ’च्या मुख्य अंकात दररोज प्रसिद्ध होणाऱ्या विशेष बातमीवर आधारित एक कुपन अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये एक प्रश्न दररोज विचारला जाऊन त्याचे उत्तर वाचकाने कुपनमध्ये लिहिणे अपेक्षित होते.

या स्पर्धेचा कालावधी १०० दिवसांचा होता. त्यापैकी स्पर्धकाने कोणतीही ९० कुपन्स कापून, प्रवेशिकेत चिकटविणे आवश्यक होते. यानुसार एकूण १०० पैकी ९० बरोबर उत्तरांची कुपन बक्षिसासाठी ग्राह्य धरली गेली. बक्षिसांमध्ये सर्वांना आकर्षण वाटेल अशा ई-बाईक, सोन्या-चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, स्मार्ट फोन, गिअर सायकल, प्रेशर कुकर, डिनर सेट, स्मार्ट वॉच अशा आकर्षक बक्षिसांचा समावेश केलेला होता. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला हमखास बक्षीस म्हणून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली आहे.

निकाल पुढीलप्रमाणे...

  • बंपर बक्षीस (ई-बाईक)

  • प्रवीण नलावडे, शिवणे, पुणे

  • पहिले बक्षीस (५ ग्रॅम सोने)

  • श्लोका शेखर धुमाळ, बिबवेवाडी, पुणे

  • नीता विनायक जगताप, इंदापूर, जि. पुणे

दुसरे बक्षीस (१०० ग्रॅम चांदी)

  • तनुजा सचिन नेमाडे, बिजलीनगर, चिंचवड

  • राजश्री बसवराज कालादगी, कसबा पेठ, पुणे

  • मीरा कैलास जाधव, मु. पो.आळंदी देवाची, ता. खेड, जि.पुणे

तिसरे बक्षीस (एल.ई.डी. टीव्ही)

  • पंढरीनाथ आर. धर्माधिकारी, पौड रोड, कोथरूड, पुणे

  • विजया विघ्नहर गुरव, शिंदे वस्ती, हडपसर, पुणे

  • शीतल सुशांत पवार, मु. पो. वाल्हे, ता. पुरंदर, जिल्हा पुणे

चौथे बक्षीस - स्मार्ट फोन

  • कल्याणी बाळासो केदारी, वाकड, पिंपरी-चिंचवड

  • हर्षदा कोटकर, आंबेगाव बुद्रुक, पुणे.

  • प्रियांका नितीन भोसले, मु. पो. लवळे, ता. मुळशी, जि. पुणे.

  • मीना राजेंद्र हरगुडकर, मु. पो. नसरापूर, ता. भोर, जि. पुणे

पाचवे बक्षीस - गिअर सायकल

  • ऋषभ के. एस., जेल रोड, येरवडा, पुणे

  • सुरभी प्रदीप कदम, औंध, पुणे

  • श्यामल भानुदास मचेकर, मु. पो. तळेघर, ता. आंबेगाव, जि. पुणे.

तिसरे बक्षीस (एल.ई.डी. टीव्ही)

  • पंढरीनाथ आर. धर्माधिकारी, पौड रोड, कोथरूड, पुणे

  • विजया विघ्नहर गुरव, शिंदे वस्ती, हडपसर, पुणे

  • शीतल सुशांत पवार, मु. पो. वाल्हे, ता. पुरंदर, जिल्हा पुणे

चौथे बक्षीस - स्मार्ट फोन

  • कल्याणी बाळासो केदारी, वाकड, पिंपरी-चिंचवड

  • हर्षदा कोटकर, आंबेगाव बुद्रुक, पुणे.

  • प्रियांका नितीन भोसले, मु. पो. लवळे, ता. मुळशी, जि. पुणे.

  • मीना राजेंद्र हरगुडकर, मु. पो. नसरापूर, ता. भोर, जि. पुणे

पाचवे बक्षीस - गिअर सायकल

  • ऋषभ के. एस., जेल रोड, येरवडा, पुणे

  • सुरभी प्रदीप कदम, औंध, पुणे

  • श्यामल भानुदास मचेकर, मु. पो. तळेघर, ता. आंबेगाव, जि. पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT