

Pune Ring Road Work Accident news
esakal
Pune construction accident : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वरदाडे येथे रिंग रोडच्या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका तरुण ऑपरेटरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. विजय कुमार असे मृत तरुणाचे नाव आहे.