पंडित फार्म - ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये कपडे, ज्वेलरी आणि मेकअपच्या साहित्यांच्या खरेदीसाठी महिलांनी शुक्रवारी केलेली गर्दी.
पंडित फार्म - ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये कपडे, ज्वेलरी आणि मेकअपच्या साहित्यांच्या खरेदीसाठी महिलांनी शुक्रवारी केलेली गर्दी. 
पुणे

‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये फॅशनेबल कपडे, ज्वेलरीचे स्टॉल फुलले

सकाळ वृत्तसेवा

पुणे - फॅशनची दुनिया अशी आहे की, एकदा यात पडाल तर त्यातच गुंताल. आपण काय घालतो, कसे दिसतो याकडे महिलांचे नेहमीच लक्ष असते. नेहमी ट्रेंडिंग कपडे घालावेत, अशी इच्छा महिला आणि मुलींच्या मनात असते. ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये हेच चित्र शुक्रवारी (ता. १०) दिसले.

फेस्टिव्हलमध्ये कपड्यांच्या; तसेच ज्वेलरीच्या स्टॉलवर महिला, मुलींनी गर्दी केली. त्यांच्या आवडीचे फॅशनेबल कपडे माफक किमतीत येथे मिळत असल्याने ही गर्दी झाली. गृहसजावटीच्या वस्तूंचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. किचन अपलाईन्सेस, मसाले, फर्निचर, खाद्यपदार्थ, चारचाकी गाड्यांचे स्टॉल अनेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. अनेक वस्तू होलसेल दरामध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आहे. सोमवारपर्यंत (ता. १३) हा फेस्टिव्हल सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

गेल्या ११ वर्षांपासून मी फेस्टिव्हलमध्ये कपड्यांचे स्टॉल मांडत आहे. सामान्यांना परवडेल अशा कपड्यांच्या किमती ठेवल्या आहेत.
- संगीता गुप्ता, स्टॉलधारक

शॉपिंग करताना नेहमी बजेटचा विचार करावा लागतो; पण या फेस्टिव्हलमध्ये खरेदी करताना अस काही वाटलं नाही. कारण येथे उपलब्ध असलेले कपडे आणि या इमिटेशन ज्वेलरी यांच्या किमती फार कमी आहेत.
- संध्या जाधव, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT