2Rape_86.jpg
2Rape_86.jpg 
पुणे

लग्न केल्याचे भासवून पुण्यात उद्योजक तरुणीचे लैंगिक व आर्थिक शोषण

पांडुरंग सरोदे

पुणे : लग्नाचा बहाणा करुन उद्योजक तरुणीचे लैंगिक व आर्थिक शोषण. 29 वर्षीय पत्नीने पतीविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात बलात्कार व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा  दाखल झाला आहे.अमित रंजन महापात्रा (वय 30, रा. बाणेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना 7 जुलै ते  5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तरुणाच्या बाणेर येथील घरी व मुंबईतील एका हॉटेलमध्ये घडली.

तरूणी वडीलोपार्जित व्यवसाय पुढे नेत आहे. महापात्रा व तरुणीची ओळख झाली. महापात्रा हा नोकरी किंवा व्यवसाय करत नाही. तरुणीच्या कुटुंबीयासमोर त्याने तिला मंगळसूत्र घालुन कुंकु लावले. लग्न केल्याचे भासविले. त्यानंतर त्याच्या घरी व मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये तरुणीशी शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर व्यवसायासाठी तरुणीकडुन 4 लाख रुपये घेतले. त्यानंतरही त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही, अखेर तरुणीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT