Accident
Accident Sakal
पुणे

Pune News : टँकरला बसली दुचाकीची धडक; दिवाळीच्या दिवशीच महिलेचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पुण्यात एका भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नेहरू रस्त्यावरील सोनावणे हॉस्पिटलजवळ सकाळी ७ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या महिलेच्या दुचाकीला टँकरची धडक बसल्याने हा अपघात घडला.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून ही माहिती मिळाली आहे. या अपघातात या महिलेचा मेंदू बाहेर आला आहे. लिलावती लाहोटिया असं या महिलेचं नाव असून ही महिला ७५ वर्षांची होती. पुण्यातल्या सॅलिसबरी पार्क इथं त्या राहत होत्या. या प्रकरणातील अधिक माहिती आम्ही घेत आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

Marathi News Live Update: पुण्यात 1500 अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश

Video: 'मला उमेदवारी अर्ज तरी द्या'; श्याम रंगिलाची तक्रार, मोदींच्या विरोधात वाराणसीमधून लढण्यासाठी सज्ज

हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

Virat Kohli & Anushka Sharma: विरुष्काच्या कृतीने भारावले पापाराझी ; जोडीकडून मिळालेल्या सरप्राईज गिफ्टचं होतंय कौतुक...

SCROLL FOR NEXT