पुणे

अर्चना माळी यांना पुरस्कार प्रदान

CD

पुणे, ता. १० : येथील वेलनेस वर्ल्ड एस्थँटीक क्लिनिक अँड ब्यूटी स्कूलच्या संचालिका अर्चना माळी यांना सलून अँड ब्यूटी असोसिएशनचा देश पातळीवरील पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सौंदर्यविषयक शिक्षण देणारी राज्यातील उत्कृष्ट संस्था म्हणून वेलनेस वर्ल्डचा गौरव करण्यात आला. माळी गेली १८ वर्षे सौंदर्य आणि स्वास्थ्य क्षेत्रात कार्यरत असून, त्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत.

34635

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT