पुणे

वडगाव आनंद येथे बीडीओंचे मार्गदर्शन

CD

आळेफाटा, ता. ३० ः मुख्यमंत्री पंचायत अभियान अंतर्गत जुन्नर तालुक्याचे गटविकास अधिकारी (बीडीओ) विठ्ठल भोईर यांनी वडगाव आनंद (ता. जुन्नर) ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी उपाययोजनांबाबत ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच रेलीका जाधव, उपसरपंच गणेश भुजबळ व माजी उपसरपंच ऋषिकेश गडगे, सदस्य वैशाली देवकर ,निशा वाळुंज, प्रफुल्ल इथापे, गोरक्षनाथ देवकर, सोमनाथ गडगे, शोभा शिंदे, अर्चना काशिकेदार, वंदना शिंदे आदी उपस्थित होते.

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या!, कामावर असताना सहकाऱ्यानेच झाडल्या गोळ्या

Nashik New Year Security : नाशिककरांनो, सेलिब्रेशन करा पण जपून! 'ड्रंक अँड ड्राईव्ह'साठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Latest Marathi News Live Update : भांडूपमध्ये मनसेची पहिली बंडखोरी

PMC Health Project : सात वर्षांनंतरही डॉ. भाभा रुग्णालय अपूर्णच; ठेकेदारांचे कर्मचारी रुग्णालयाच्या आवारातच ठाण मांडून!

Igatpuri News : इगतपुरीत 'रेव्ह पार्टी' केली तर नवीन वर्ष तुरुंगातच! पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT