पुणे

दावडमळा येथील कंपनीतून चोरी

CD

चाकण, ता. १८ : दावडमळा (ता. खेड) येथील टेक्नो ड्राय सिस्टीम इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीच्या सुरक्षारक्षकांना चाकूचा धाक दाखवून शुक्रवारी (ता. १७) रात्री दोनच्या सुमारास चोरी झाली. याबाबत गोरक्षनाथ गोविंद गायकवाड (वय ३६, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी अनोळखी पाच ते सहा आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी माहिती दिली की, पाच ते सहा अनोळखी आरोपींनी कंपनीत येऊन सुरक्षारक्षक दिलनवाज मोहमंद शफीखान याला धमकी देऊन चाकूचा धाक दाखवून कंपनीचे गेट उघडून दुसरा सुरक्षारक्षक नामदेव मरीबा भोगे याला धमकी देऊन दोरीने बांधून एका छोट्या टेंपोमध्ये कंपनीतील सातशे किलो स्टेनलेस स्टील व शंभर किलो माईल्ड स्टील, असे आठशे किलो स्क्रॅप माल (अंदाजे किंमत ९१ हजार ३०० रुपये) चाकूचा धाक दाखवून बळजबरीने टेम्पोत भरून चोरी करून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena UBT: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं विधान!

Mahadev Munde Case: ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटल्यानंतर मुख्यमंत्री भावुक! फोटो बघून डोळेच झाकले; म्हणाले, परळीतली दहशत...

Video : गेट वे ऑफ इंडियाला आलेल्या परदेशी महिलेसोबत लोकांनी केलं घाणेरडं कृत्य; भारतीयांची मान शरमेने खाली नेणारा व्हिडिओ व्हायरल..

Dhananjay Munde: मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंचं लॉबिंग, दोनवेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; कोकाटेंचा राजीनामा नाहीच? पण...

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावरील व्हॅक्सिन बॉक्स चोरी प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT