पुणे

सासवडला समता परिषदेची मंगळवारी आढावा बैठक

CD

सासवड शहर, ता, २५ : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार संघटनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हे राज्यभर दौरा करत पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय आढावा बैठक घेत आहे. त्यानिमित्ताने मंगळवारी (ता. २९) सासवड (ता. पुरंदर) येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी नऊ वाजता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ग्रामीण पूर्व विभागाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीस समता सैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केले आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी भुजबळ हे महाराष्ट्रभर दौरा करत असून, जिल्हानिहाय आढावा बैठका घेत आहे. नुकताच त्यांनी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा निहाय आढावा बैठका घेऊन नवीन नियुक्त्या, तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सूचना केल्या आहे. त्यांच्या या बैठकांना अतिशय चांगला प्रतिसाद देखील लाभत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT