पुणे

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज

CD

इंदापूर, ता.१८ : दिवसेंदिवस हवामानात बदल होत चालला असून प्रदूषण वाढत चालले आहे याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत आहे. यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत १४५ कोटी वृक्ष लागवड देशात करण्यात येत आहे. याच धर्तीवर भाटनिमगाव देवराई वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन देशाचे केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथे गुरुवारी (ता.१७) देवराई प्रकल्पाअंतर्गत वृक्षारोपण प्रारंभप्रसंगी मोहोळ बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, भागवत शिंदे, सुशीलकुमार शिंदे, आकाश कांबळे, गजानन वाकसे, मारुती वणवे, बाबासाहेब चवरे, तानाजी थोरात, राम आसबे, किरण गानबोटे, राजकुमार जठार, माऊली वाघमोडे, रमेश खारतोडे, लखन जगताप, रणजीत पाटील, समद सय्यद, अमोल मुळे, मयूर शिंदे, तानाजी मारकड, गणेश देवकर, विकास खिलारे, स्वप्नील सावंत, सतीश पांढरे, कैलास कदम, संतोष नरुटे, विजय शिंदे उपस्थित होते.


05768

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT