पुणे

जुन्नरच्या महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

CD

जुन्नर, ता. १५ : येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामधील हस्ताक्षर स्पर्धेत मृणाल पांडे, वैष्णवी बनकर व प्रज्ञा वाव्हळ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. मेहंदी स्पर्धेत प्रियांका गायकवाड, झेहरा सय्यद व प्रांजल डोके यांनी, पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत विशाल भवारी, मानसी ढोमसे व वैष्णवी बनकर यांनी, पथनाट्य व एकपात्री स्पर्धेत सूर्यजा माने, निकिता डोके व अयान तिरंदाज यांनी, अन्नकोट स्पर्धेत प्रियंका परदेशी, मृणाल राबाडे व वेदश्री भालेकर यांनी, वन मिनिट ऑन स्टेज या स्पर्धेत गौरी खिलारी, अल्फिया पठाण व कीर्ती बटवाल या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT