पुणे

आंबेगावातील निकाल दुपारपर्यंत मिळणार

CD

मंचर, ता. ७ : आंबेगाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणाच्या मतदानाची मतमोजणी सोमवारी (ता. ९) अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे. दुपारी साडेबारापर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा आंबेगाव जुन्नर विभागाचे प्रांतधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. पाच गट व दहा गणातील मतमोजणी एकाच वेळी सुरू होईल. मतमोजणी सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सर्व प्रशासकीय, तसेच कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT