पुणे

पसुरे गावात स्वच्छता मोहीम

CD

महुडे, ता. २४ : पसुरे (ता. भोर) येथील भोर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. २३) गावात स्वच्छता मोहीम राबवली. विद्यार्थ्यांनी शाळा परिसर आणि गावाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने आणि फेकून दिलेले जुने कपडे आदी कचरा गोळा करून स्वच्छतेचा संदेश दिला. भोर एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर, सचिव डॉ. सुरेश गोरेगावकर, मुख्याध्यापक अशोक बोडके, विज्ञान शिक्षक धनंजय कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी सरपंच पंकज धुमाळ, उपसरपंच अश्विनी गोरे, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानेश्वर पायघण यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT