पुणे

तिरुपती गवळी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हिरामण रौधळ

CD

पाईट, ता. १५ ः येथील तिरुपती गवळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी उद्योजक हिरामण राघू रौधळ, उपाध्यक्षपदी धोंडिबा श्रीपती शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पतसंस्थेवर आमदार दिलीप मोहिते यांचे गेली वीस वर्षे वर्चस्व आहे.

राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक पार पडली. यावेळी संस्थेचे सर्व ११ संचालक उपस्थित होते.

रौधळ हे गेली १३ वर्षे सलग अध्यक्षपद भूषवीत आहेत. निवड बिनविरोध होण्यासाठी सर्वच संचालकांनी विशेष सहकार्य केल्याचे रौधळ यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी, तर सहायक म्हणून सचिव प्रा. गोपीचंद गायकवाड यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT