पुणे

मुळशीत रविवारी नशामुक्त भारत अभियान

CD

पौड, ता. २५ : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि भारत सरकार यांच्यावतीने दारवली धनवेवाडी (ता. मुळशी) येथे रविवारी (ता. २८) नशामुक्त भारत अभियानाचे उद्‌घाटन होणार आहे. धनवेवाडी येथील हृदयमोहिनी वन येथे होणाऱ्या कार्यक्रमात राजयोग समुपदेशक डॉ. सचिन परब मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी आदित्य हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमरसिंह निकम व प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या वेळी ब्रह्मकुमारी नलिनीदीदी मार्गदर्शन करणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे पिंपरी-चिंचवड विभागाच्या संचालिका ब्रह्मकुमारी करुणादीदी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीमध्ये आज दोन सभा

SCROLL FOR NEXT