पुणे

व्हॅलेंटाइन डेला बनवा हॅन्डमेड चॉकलेटस

CD

पुणे, ता. ८ ः विकतच्या चॉकलेटप्रमाणे टेस्टी चॉकलेट आपण घरीच बनवू शकतो. तेसुद्धा अतिशय मोजक्या साहित्यात. ते कसे, त्याची प्रोसेस, रेसिपी काय आहे इ. विषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारी कार्यशाळा येत्या रविवारी (ता. १२) पुण्यात आयोजिली आहे. यात कॅडबरी, फ्रूट अँड नट, किट कॅट, मिल्कबार, पॅन चॉकलेट, बॉउंटी चॉकलेट, डेट चॉकलेट, राम रेसिंग इ. प्रकारचे चॉकलेट बनविण्यासाठी आवश्यक साहित्य, चॉकलेट बुके रॅपिंग, आकर्षक गिफ्ट पॅकिंग, व्यवसाय संधीविषयी मार्गदर्शन होईल. वेळ सकाळी १० ते ५, शुल्क प्रति व्यक्ती रुपये १२५०, नावनोंदणी आवश्यक, अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१

२४ चौरस फूट जागेत करा किचन गार्डन
पुणे, ता. ८ ः फक्त २४ चौरस फूट जागेत सुमारे १० ते १२ प्रकारचा भाजीपाला तोसुद्धा सेंद्रिय पद्धतीने आपण नॅनो किचन गार्डनद्वारे घरासाठी पिकवू शकता. तो कशा पद्धतीने आपण पिकवू शकतो, काय आहे ही पद्धती याविषयी मार्गदर्शन करणारी दोन दिवसीय कार्यशाळा येत्या शनिवारी आणि रविवारी आयोजिली आहे. भाजीपाल्याशिवाय हंगामी फुलझाडे लागवड, नियोजन, माती व कुंड्या भरण्याची दन्नद्रव्य आणि कीड-रोग नियंत्रण, कलमांचे विविध प्रकार, कलम करण्याचे प्रात्यक्षिक इ.विषयी मार्गदर्शन होईल. प्रति व्यक्ती ३७५० रुपये शुल्क आहे. आगाऊ नावनोंदणी आवश्यक. एकत्रित पाच जणांच्या ग्रुपला प्रति व्यक्ती ४५० रुपये सवलत. कार्यशाळेचे

ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट नं.१, बाणेर रोड, पुणे. नोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT