पुणे

मैत्र मनाचे सन्मान पुरस्काराचे वितरण

CD

पुणे, ता. ९ : ‘एस. एफ. पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट’तर्फे देण्यात येणाऱ्या मैत्र मनाचे सन्मान पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. ज्येष्ठ मानसतज्ज्ञ व मनोविकार तज्ज्ञांनी मानसिक आरोग्यात दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. चंद्रशेखर पांडे आणि ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. अनुराधा सोवनी यांना ब्रिगेडिअर डॉ. महादेव भालचंद्र पेठे (निवृत्त), ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. राजेंद्र बर्वे, संस्थेचे संस्थापक संचालक राजेश अलोणे यांच्या हस्ते डॉ. संचेती सभागृहात सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. भारती राजगुरू, डॉ. मेधा कुमठेकर, डॉ. मानसी राजहंसे तसेच लैंगिक समस्या तज्ज्ञ डॉ. लीना मोहाडीकर, लेखिका नीलांबरी जोशी आणि लीना पाडे यावेळी उपस्थित होत्या. मानसोपचार तज्ज्ञ अनुराधा करकरे यांनी डॉ. उल्हास लुकतुके आणि डॉ. अनुराधा सोवनी यांची यावेळी मुलाखत घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT