पुणे

गो स्वदेशी प्रदर्शन

CD

कोथरूडमध्ये उद्यापर्यंत
‘गो स्वदेशी’ वस्त्र प्रदर्शन
पुणे, ता. ५ : देशातील हस्तकला कारागिरांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘गोकूप’ ऑनलाइन मंचातर्फे ‘गो स्वदेशी’ हे वस्त्र आणि हस्तकलाविषयक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विविध साड्या, वस्त्रे, दागिने, फॅब्रिक्स अशा गोष्टी या प्रदर्शनात पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. कोथरूडमधील हर्षल हॉल इथे २९ एप्रिलपासून सुरू असलेले हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (ता. सात) सुरू राहणार आहे.
आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थानसह विविध राज्यांतील कारागिरांनी तयार केलेली वस्त्रप्रावरणे आणि वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पोचमपल्ली, संबलपुरी आणि टसर साड्यांसह विविध प्रकारच्या साड्या हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.  हाताने तयार केलेले दागिने, गृहसजावटीच्या वस्तू, फॅब्रिक्सही प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT