आज पुण्यात ३० नोव्हेंबर २०२४ शनिवार
.............
सकाळी ः
राष्ट्रीय अधिवेशन ः भारतीय जैन संघटना आयोजित ः दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन ः वर्धमान सांस्कृतिक भवन, बिबवेवाडी ः ९.००.
दुपारी ः
खेळजत्रा ः गरवारे बालभवन आयोजित ः बालदिनानिमित्त खेळजत्रा ः गरवारे बालभवन, सारसबागेसमोर ः ३.३०.
सायंकाळी ः
श्रद्धांजली सभा ः विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे संचालक जयंत (दादा) कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा ः उपस्थिती- निवेदिता भिडे, किरण कीर्तने, अभय बापट
उद्यान प्रासाद कार्यालय, सदाशिव पेठ ः ५.००.
प्रेमोत्सव सोहळा ः महावतार बाबाजी प्रेमोत्सव सोहळा ः प्रमुख उपस्थिती- डॉ. ज्योती मुंडर्गी ः प्रेरणास्थान- श्री विद्यासागरजी ः भजन, ओंकार, मुख्य अतिथींचे विचार ः कोहिनूर मंगल कार्यालय, कर्वे रस्ता ः ५.३०.
व्याख्यान ः महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान आयोजित ः विषय- महाराष्ट्र निवडणुका- अन्वयार्थ व आव्हान ः वक्ते- प्रा. डॉ. नितीन बिरमल ः अध्यक्ष- किरण मोघे ः महात्मा फुले वाडा, महात्मा फुले पेठ ः ६.००.
पुस्तक प्रकाशन ः ‘१०८ मॅनेजमेंट सूत्राज् फॉर इंस्पिरेशन’ पुस्तक प्रकाशन सोहळा ः हस्ते- डॉ. अभय फिरोदिया ः अध्यक्ष : डॉ. अभय फिरोदिया ः प्रमुख पाहुणे : श्याम जाजू, राजेश पांडे, सुभाष देशमुख, डॉ. रवींद्र मणियार ः स्वातंत्रवीर सावरकर सभागृह, IMDR, आघारकर रोड, डेक्कन ः ६.००.
............................
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.