आज पुण्यात २९ ऑगस्ट २०२५ शुक्रवार
..................
सकाळी ः
पुरस्कार वितरण ः स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत इंदिरा अत्रे बालसाहित्य पुरस्कार ः पुरस्कारार्थी- डॉ. शंतनू अभ्यंकर, राजीव तांबे, चंद्रशेखर जोशी, वर्षा चौगुले, संजीवनी बोकील ः हस्ते- डॉ. सदानंद मोरे ः दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे विद्यालय, सोमवार पेठ ः ११.००.
दुपारी ः
हेरिटेज वॉक ः ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२५’मध्ये परदेश विद्यार्थ्यांसाठी हेरिटेज वॉक आणि गणेश दर्शन ः त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवार पेठ ः २.००.
.................
चौकट ः
३७ वा पुणे फेस्टिव्हल ः इंद्रधनू (सामूहिक नृत्य-गायन-वादन) ः सादरकर्ते- १५ ते २५ वर्षे वयोगटातील युवा कलाकार ः स. ९.३० ः
पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंचे छायाचित्र प्रदर्शन ः सादरकर्ते- आदि चोरडिया ः भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट ः स. १०.०० ः
प्रेस फोटोग्राफर फोटो प्रदर्शन ः बालगंधर्व कलादालन ः सादरकर्ते- पुणे श्रमिक पत्रकार संघ ः स. १०.०० ः
उगवते तारे (सामूहिक नृत्य-गायन-वादन) ः सादरकर्ते- ७ ते १४ वर्षे वयोगटातील बालकलाकार ः बालगंधर्व रंगमंदिर ः दुपारी १२.३०.
३७व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन ः हस्ते- गजेंद्रसिंह शेखावत ः प्रमुख पाहुणे- मुरलीधर मोहोळ, सुशीलकुमार शिंदे, चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई, माधुरी मिसाळ, हर्षवर्धन सपकाळ, सुनेत्रा पवार, श्रीरंग बारणे, मेधा कुलकर्णी, नवल किशोर राम ः जीवनगौरव पुरस्कार- डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. पी. ए. इनामदार ः पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड- डॉ. सतीश आळेकर, अमृता खानविलकर, केदार जाधव, पृथ्वीराज मोहोळ, ज्ञानदेव कामठे, सुप्रिया बडवे ः गणेश कला-क्रीडा रंगमंच ः ४.३०.
हिंदी हास्यकविसंमेलन ः कलाकार- सुदीप भोला, हिमांशू बवंडर, सुमित्रा सरळ व अन्य ः बालगंधर्व रंगमंदिर ः रात्री ९.३०.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.