पुणे

अवयवदान कामगिरीसाठी रिबर्थ फाउंडेशनचा सन्‍मान

CD

पुणे, ता. ६ : अवयवदान क्षेत्रात गेल्‍या दशकभरापासून जागरूकता निर्माण करणाऱ्या पुण्‍यातील ‘रिबर्थ फाउंडेशन’ला प्रादेशिक व राज्‍य अवयव उतक प्रत्‍यारोपण संस्‍थेतर्फे (रोट्‌टो– सोट्‌टो) ‘सहकार्य करणारी संस्‍था’ या पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. हा पुरस्‍कार त्‍यांना सार्वजनिक आरोग्‍यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्‍या हस्‍ते मुंबईत झालेल्‍या राष्‍ट्रीय अवयवदान दिन समारंभात प्रदान करण्‍यात आला. हा पुरस्‍कार संस्‍थेचे अध्‍यक्ष पंकज मोदानी यांनी स्‍वीकारला. ते म्‍हणाले, की आजही हजारो रुग्‍ण दुसऱ्या जीवनाच्‍या प्रतीक्षेत असून, अवयवदानाचे कार्य संस्‍थेकडून करण्‍यात येते. या समारंभात डॉक्‍टर, अवयवदाते, कुटुंबीय, अवयवप्राप्‍त रुग्‍ण, स्‍वयंसेवी संस्‍था उपस्थित होत्‍या.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : कात्रज घाटात एसटी बंद पडल्याने भीषण ट्रॅफिक जॅम; वाहनांच्या ३-४ किमी लांब रांगा

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

Shahuwadi crime : कोल्हापुरातील मलकापूरमध्ये धक्कादायक घटना; सख्या भावानेच केला भावाचा खून, भाऊ फरार

SCROLL FOR NEXT