

Hasan Mushrif Statement shivaji patil
esakal
Gokul election news : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावूनच प्रतिक्रिया देईन,” असा ठाम इशारा देत मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. संचालकांचा कार्यकाळ संपल्यामुळे लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता असून, त्याआधीच महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.