

maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
ठिय्या आंदोलन सुरूच
वडगाव ब्रिज येथे हॉटेल सुवर्णा समोर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे मुंबईकडून साताऱ्याकडे तसेच साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही वाहतूक मार्गिका (लेन) पूर्णतः बंद करण्यात आलेल्या आहेत.
म्हणून,सदर मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी वडगाव ब्रिजकडे येणे टाळावे. कृपया सुरक्षित ठिकाणी थांबून राहावे किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा.रास्ता रोको आंदोलन संपुष्टात येण्यासाठी काही कालावधी लागू शकतो.
– पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर