पुणे

व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराचे रोटरी क्लबकडून वितरण

CD

पुणे, ता. २७ : रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या वतीने एरंडवणा येथील सेवा भवन येथे रोटरी व्यावसायिक गुणवत्ता व सेवा गौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. सोहळ्यात निम्न स्तरातील विद्यार्थी आणि स्त्रियांसाठी काम करणाऱ्या स्वरूपवर्धिनीचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन, दिव्यांग मतिमंद मुले आणि त्यांच्या पालकांसाठी काम करणाऱ्या उमेद फाउंडेशनचे राकेश सणस व उदयोन्मुख गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पुरस्काराचे वितरण रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल शीतल शहा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सन्मिता यांनी भजन सादर केले. या वेळी रोटरी सहवासच्या अध्यक्षा निवेदिता मुळे, सचिव विवेक जोशी यांच्यासह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. तारिणी लाळे यांनी मानपत्र वाचन व सुप्रिया वैद्य यांनी व्यवस्थापन केले. तृप्ती भिडे यांनी सूत्रसंचालन केले.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT