पुणे, ता. ७ ः पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ला राज्यभरातून देणगीदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, बाराव्या दिवशीही मदतीचा ओघ सुरू आहे. विविध संस्था, सार्वजिनक मंडळांबरोबरच व्यक्तिगत देणगीदारांचा वाढता प्रतिसाद आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंड’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीकरिता समाजाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
यांनी केली सढळ हातांनी मदत
जिप्सी केटरर्स (२१,००० रु.), माधव पाउलझगडे व सीमा शहा प्रत्येकी (२०,००० रु.), अमोलनर तीर्थ प्रतिष्ठान व मे. आर. के. ट्रेडर्स प्रत्येकी (११,१११रु.), शारदा अवताडे (१०,१११ रु.) व श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकर सेवा प्रतिष्ठान (९००० रु.)
११ हजार रुपये देणारे : विजया पाटील, महेश संधाने व डॉ. चंद्रकांत भेंकी
१० हजार रुपये देणारे : डॉ. सचिन गावडे, अद्वैत भुजबळ, शैला गलगली, शिवाजी गाडेकर, संतोष शेंडकर, हृषीकेश कुलकर्णी, ईश्वर माळी व अंजली रेगे
५ हजार रुपये देणारे : मिलिंद कुलकर्णी, सागर पाटील, विजयकुमार गुजारे, भवानी तलवार तरुण मंडळ, आदित्य शेटे, वेदांत इनोव्हिजन, सुशांत जंगम, रामचंद्र जाधवराव, सुजाता इंगवले, अमोल आहेर, नीलेश ओझरकर, मृणाल भास्कर, गणेश बडगुजर, मृदुला शिरगुरकर, हेमंत वंदेकर, मुकुंद उजळंबकर, मकरंद श्रोत्री, धनंजय फुलपगार, सूर्याजी मोरे व अप्पासाहेब नगडे
३ हजार रुपये देणारे : मुकुंद जाईल, बाळाराम पाटील, श्रीनिवास सरडे, प्रसाद वाळिंबे , डॉ. अशोक पाटील व ऋतुजा गोरडे
२ हजार रुपये देणारे : जितेंद्र अगाशे, रविशंकर शिंदे, राजेंद्र भोसले, सुनील शिकनीस, मुकुंद येजारे, पंडित माने, गोरख बोरुडे, मंगला देशमुख, निषिकेष घोरपडे, किरण घोरपडे, शरद ग्रामोपाध्ये, सुनील मैनकर, सचिन साळुंके, माया पाटील, अवधूत पांढरे व भारतभूषण सोलाओ
१ हजार रुपये देणारे : प्रवीण पखोडे, हेमंत शिंदे, प्रमोद सोनवणे, दीपक चव्हाण, शैला तावरे, पोपट शितकल, सानिका सैतवडेकर, सुनील अंबाडे, जयंत गोसावी, हेमंत गोखले, विलास कोद्रे, सुरेश कांबळे, अॅड. संजय दीक्षित, अॅड. मच्छिंद्र शिंदे, अॅड. विठ्ठल गुंड, अॅड. जयराम पवार, आशा जगताप, अमोल कदम, अक्षय भागवत, नरेंद्र बरी, विनायक तांबोळी, तेजश्री वर्दे, प्रमोद शहा, विवेक टाकळकर, प्रकाश सोहळे, पोपट गव्हाणे, राजाराम भागवत, संकेत नेलवडकर, रूपाली धुमाळ, योगेश निली, अजिंक्य भगत, रवींद्र ढमाले, केदार मठपती, सदाशिव शेलार, पूनम इंगुळकर, संगीता थोपटे, अर्जुनकुमार वाळुंज, शशिकांत वामन, बाजीराव म्हस्के, देवकांत शिंदे, सागर कुलकर्णी, रंजित चिले, भागवत तारू, कार्तिक मोकाशी, अवधूत भिसे, शुभदा वेदपाठक, उज्ज्वला चव्हाण, पोपटराव देठे, सरोज कोबळकर, ज्ञानेश्वर चव्हाण, अनंत कोरे व विलास अगरकर
५०० रुपये देणारे : गीताराम चावरे, सुयोग कुलकर्णी, रूपेश कुलअळ, मनोरमा दवे, अनिल धावटे, बंडू रानडे, शीतल कुलकर्णी, कल्पना बडवे, सावित्री मुर्गे, चंपाबाई येवले, यशवंत माझिरे, वेदांती खरे, सुरेश हगवणे, संजय जांभूळकर, सचिन कदम, मोहिनी काटकर, शरद रत्नपारखी, संजय जांभूळकर, अनिल बिरडवाडे, चंद्रकांत शिंदे, मच्छिंद्र भोरे, प्राची जयवंत, रमेश सागवकर व विश्वास जगताप
याशिवाय राणी सरस्वती कन्या शाळा (५५०० रु.), संजय चतुर व मधुसूदन निपुंगे प्रत्येकी (५,१०० रु.), हिरामण रामटेके (५५५ रु), लीला ठाकूर (५५० रु.), अशोक दामले (४,००० रु.), मकरंद तुपे व हेमचंद्र शाळिग्राम प्रत्येकी (२,५०० रु.), मंदाकिनी आदमने (२,२०० रु.), गोपाळ वानखेडे, रवींद्र मालुंजकर, मिलिंद कांबळे व कविता अगरवाल प्रत्येकी (२,१०० रु.), सागर पाटील व धर्मेंद्र जोशी प्रत्येकी (१,१११ रु.), अॅड. अरुण आहेर, अॅड.अनिल कासार, अजित नगोत्रा, डॉ. अनिल जगताप व अॅड. मधुकर शिंदे प्रत्येकी (१,१०० रु.) व प्रियंका पाटील (७०० रु.) यांनी मदत केली.
मदत करण्यासाठी
१. IDBI Bank
Name :- Sakal Relief Fund
A/C No: 45910010013026
IFSC: IBKL0000459
Branch :- Laxmi Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता. किंवा सोबत दिलेला QRकोड स्कॅन करून गुगल व फोन पेवरून देणगी पाठवू शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
(‘सकाळ रिलीफ फंड’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.