पुणे

खराडी, चंदननगर, वडगाव शेरीत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

CD

पुणे, ता. २५ ः चंदननगरमधील पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने शुक्रवारी (ता. २८) खराडी, चंदननगर व वडगाव शेरी तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १ मार्च) पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
चंदननगरमधील टाकीच्या मुख्य जलवाहिनीचे तातडीचे व अत्यावश्‍यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम शुक्रवारी केले जाणार आहे. त्यामुळे खराडी, चंदननगर, वडगाव शेरीमधील आनंद पार्क, सुनीतानगर, गणेशनगर, स्वामी समर्थ, नामदेवनगर, मतेनगर, पुण्यनगरी, महावीरनगर, मुन्नवार सोसायटी, माळवाडी परिसर तसेच लष्कर जलकेंद्रावर अवलंबून असलेल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT