India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Nuclea rWar Risk : दोन्ही देशांना थेट युद्ध नको असले तरी दहशतवादी कारवाया तणाव वाढवू शकतात. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली.
US Intelligence officials present a report highlighting the ongoing nuclear risk between India and Pakistan and concerns over terrorism-linked escalation.

US Intelligence officials present a report highlighting the ongoing nuclear risk between India and Pakistan and concerns over terrorism-linked escalation.

esakal

Updated on

अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा एक नवीन अहवाल सध्या चर्चेचा विषय बनला आहे.याचे मुख्य कारण म्हणजे या अहवालात भारत आणि पाकिस्तानचा करण्यात आलेला विशेष उल्लेख. या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध भडकण्याचा धोका अजूनही कायम असल्याचे म्हटले आहे. तसेच, या अहवालात पाकिस्तानच्या कुटिल कारवायांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com