पुणे

उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान

CD

पुणे, ता. ११ : जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून डॉ. अभंग प्रभू मेडिकल ॲकॅडमीच्या (एपीएमए) वतीने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

बाणेर येथील बंतारा भवनात आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सचिन तपस्वी, ‘एपीएमए’चे संचालक डॉ. अभंग प्रभू, डॉ. अर्चना प्रभू, डॉ. हिमानी तपस्वी, प्रा. सचिन हळदवणेकर, समुपदेशिका डॉ. शीतल श्रीगिरी आदी उपस्थित होते. गुणवत्ता यादीत आलेल्या तनिष्क दासवंत, मानव वैद्य, श्रावणी पोरे, रिजुल सांबरे व निषाद लुब्री या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बायोलॉजी विषयात देशात प्रथम आलेल्या रिजुल सांबरे हिचा विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना करंडक आणि रोख रक्कम असे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : अवजड वाहनांमुळे रस्ते बनले मृत्यूचे सापळे; पुण्यात अडीच वर्षांत २१४ जणांचा मृत्यू, १९२ गंभीर जखमी

भरणीतील चिठ्ठ्यांमधून निघणार OBC आरक्षण! सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ सूचना

Shravan Upvas Benefits: या श्रावणात ‘उपवास’ ठरेल आरोग्यासाठी वरदान! कारणे, फायदे व महत्त्व समजून घ्या

Beed News: अल्पवयीन पंधरा मुलांची थेट विक्रीच; गहूखेलमधील प्रकरणात बालसंरक्षण अधिकाऱ्यांची पोलिसांना माहिती

Pune Traffic : चाकण-भोसरी कोंडीबाबत स्वतंत्र बैठक, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT