पुणे

गणेशोत्सव मंडळांच्या अपेक्षा

CD

- एक मंडळ-एक ढोलपथक असावे.
- पथकातील वादकांची संख्या मर्यादित असावी.
- महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजावावेत.
- प्रमुख रस्त्यांवर स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी असावी.
- उत्सवकाळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर असावेत.
- बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी वाहनतळांची पुरेशी व्यवस्था करावी.
- वाहनतळांची माहिती नागरिकांना होण्यासाठी यंत्रणा उभारावी.
- शहरातील पथदिवे सुरू राहतील, यांची काळजी महापालिकेने घ्यावी.
- पूर्व भागात येणारे रस्ते पोलिसांनी बंद करू नयेत.
- विसर्जन मिरवणूक मार्गांसह शहरातील सर्व रस्त्यांवरील केबल्स काढून टाकाव्यात.
- उत्सवाच्या १० दिवसांच्या काळात मेट्रो २४ तास सुरू ठेवावी.
- उत्सवाच्या आधीपासून शहरात जडवाहनांना बंदी घालावी.
- पावसामुळे वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटाव्यात.
- राज्य सरकारकडून उत्सवासाठी येणारा निधी पायाभूत सुविधांसाठी वापरावा.
- पोलिस आणि गणेशोत्सव मंडळांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा.
- दहाही दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.
- टिळक रस्त्याप्रमाणेच अन्य विसर्जन मिरवणूक मार्गांबाबत पोलिसांनी बैठक घ्यावी.
- महावितरणने गणेश मंडळांची अनामत रक्कम वेळेत परत करावी.
- महापालिका आणि पोलिसांनी व्यवस्था पुरवावी, नियोजन करू नये.
- गणेशोत्सवासाठी जुन्या आणि जाणकार पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
- पादचाऱ्यांना कुठेही नो एन्ट्री करू नये.
- ध्वनिवर्धकाच्या आवाजावर मर्यादा आणावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT