Pune Wall Collapse.jpeg
Pune Wall Collapse.jpeg 
पुणे

Pune Wall Collapse : कामगारांची महामंडळाकडे नोंदच नाही; आता शासकीय मदत अवघड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोंढवा येथील दुर्घटनेतील मृत मजूरांची राज्य कामगार महामंडळाकडे नोंद नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मृत कामगारांच्या नातेवाईकांना शासकीय मदत देण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे. याबरोबरच शहरातील बांधकाम प्रकल्पवर काम करणाऱ्या लाखो मजूरांच्या नोंदणीबाबत, त्यांना दिल्या जाणाऱ्या सोई-सुविधाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुण्यातील दुर्घटना दुर्दैवी आहे.  मजुरांची नोंदणी का झाली नाही, याची चौकशी केली जाईल. विशेष बाब म्हणून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार.  पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून बांधकाम व्यावसायिकांना सक्त सूचना देण्यात येतील. 

- राजीव जाधव, कामगार आयुक्त

नक्की काय झालंय? 

कोंढवा बुद्रुक येथे मध्यरात्री सोमजी पेट्रोल पंपाजवळील एका इमारतीच्या कंपाऊंडची भिंत कोसळून 15 जण ठार झाले. इमारतीच्या शेजारीच असलेल्या मजुरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर ही भिंत कोसळली. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही भिंत मोठी होती आणि कामगारांची घरे खड्ड्यात होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT