Vidhan Sabha 2019 Pune Shivaji Nagar bjp candidate Shidharth Shirole discussion with voters
Vidhan Sabha 2019 Pune Shivaji Nagar bjp candidate Shidharth Shirole discussion with voters  
पुणे

Vidhan Sabha 2019 : शिरोळेनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिध्दार्थ शिरोळे यांनी औंध येथील शांतिनिकेतन सोसायटी,भांडारकर रोड परीसातील दत्त मंदिर, कमला नेहरू पार्क, हिरवाई walking track  आणि डेक्कन जिमखाना हौसिंग सोसायटी येथील नागरिकांच्या भेटी घेतल्या.

या वेळी नागरिकांनी शिरोळे यांच्यासमोर समस्या मांडल्या.या समस्या शिरोळे यांनी समजून घेऊन त्या लवकर सोडवल्या जातील असे नागरिकांना आश्वसन दिले."शिवाजीनगर भागातील जनतेला मी माझ्या परिवारातील एक भाग समजतो" असे ही यावेळी शिरोळे म्हणाले.

या वेळी नगरसेविका सुनीत परशुराम वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेवक विजय शेवाळे, नगरसेविका मध्रू सहस्रबुद्धे, नगरसेविका ज्योत्सना एकबोटे, नगरसेविका स्वाती लोखंडे, माजी नगरसेवक आनंद छाजेड,नाना मोरे,गणेश बागाडे, जीतू मंडोरा, दत्ता खांदागळे, प्रवीण शेळके, बाबा शिरोळे, निलेश घोडके, मिलिंद टाकले आणि पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'साराभाई' फेम अभिनेत्री करणार भाजपमध्ये प्रवेश!

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली लोकसभेतून माघार, 'या' नेत्यांमध्ये होणार थेट लढत

Russian Attack Video: रशियाच्या मिसाईल हल्ल्यात 'हॅरी पॉटरचा किल्ला' उद्धवस्त; 5 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

KVS Manian: कोटक महिंद्रा बँकेचे सह व्यवस्थापकीय संचालक मनियन यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT