Af.jpg 
पुणे

नव्या गाडीच्या नंबर प्लेटवर फक्त AF टाका, कुणीही तुमची गाडी अडवणार नाही!

सकाळवृत्तसेवा

पुणे : नवीन बाईक किंवा कार घेतली तर त्यांना एक टेंपररी नंबर दिला जातो. आणि गाडीच्या पाठी नंबर प्लेटच्या जागी काही काळासाठी A/F असे लिहीले जाते. असे का लिहिले जात असेल? या लिहिण्या मागचा अर्थ काय? हे जाणून घेऊयात.

भारतात कोणत्याही वाहनास सर्वप्रथम मोटर वाहन अधिनियम १९८९ मध्ये रजिस्टर करावे लागते. जेव्हा आपण कोणतेही वाहन खरेदी करतो तेव्हा त्या वाहनाचे ऑफिसिअल कागदपत्र तयार केले जातात. त्यानंतरच ती गाडी रस्त्यावर चालवण्यास परवानगी मिळते.

A/F चा अर्थ म्हणजे Applied For. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास वाहन खरेदी केल्यावर त्या वाहनाच्या अधिकृत नंबर साठी अप्लाय केले आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या गाडीचा पर्मनंट नंबर मिळत नाही तोपर्यंत त्या गाडीवर A/F असे लिहीले जाते. कोणतेही वाहन खरेदी केल्यावर फक्त एक आठड्यापर्यंतच गाडीवर A/F असे लिहु शकता. एक आठड्यानंतर तुम्हाला तुमचा पर्मनंट नंबर मिळतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

केंद्रीय मोटर वाहन नियमात कोणताही नागरिक हा नंबर प्लेट नसेल तर गाडी चालवू शकत नाही. नंबर प्लेट नसताना गाडी चालवल्यास तो कायद्याने गुन्हा ठरतो. तुम्ही तो अपराध केल्यास तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

शिवाय तुमचे वाहन सुद्धा जप्त केले जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही नवीन वाहन खरेदी केल्यावर लगेच त्या वाहनाचे अधिकृत रजिस्ट्रेशन करून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT