Bollywood actor Sonu Sood
Bollywood actor Sonu Sood esakal
Punjab Assembly Election 2022

निवडणूक आयोगाकडून सोनू सूदची गाडी जप्त; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सकाळ डिजिटल टीम

सोनू सूदची कार बूथवर जाण्यापासून रोखण्यासाठी जप्त करण्यात आली होती.

Punjab Assembly Election : बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला (Bollywood actor Sonu Sood) मतदारांवर प्रभाव टाकत असल्याच्या तक्रारींवरून निवडणूक आयोगानं मोगा येथील मतदान केंद्रांवर जाण्यास मज्जाव केलाय. सोनू सूदची बहीण माविका सूद (Mavika Sood) या मोगामधून (Moga) काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रविवारी सोनू सूदची कार बूथवर जाण्यापासून रोखण्यासाठी जप्त करण्यात आली होती. शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार बरजिंदर सिंग उर्फ ​​माखन ब्रार (Barjinder Singh alias Makhan Brar) यांच्या समर्थकानं केलेल्या तक्रारीनंतर ही बाब समोर आलीय.

मी स्थानिक रहिवासी आहे. मी कोणालाही कोणत्याही विशिष्ट उमेदवाराला किंवा पक्षाला मत देण्यास सांगितलं नाही. मी फक्त आमच्या (काँग्रेस) मतदान केंद्रांच्या बाहेर उभारलेल्या बूथला भेट देत होतो, असं सोनू म्हणाला. दरम्यान, जिल्हा दंडाधिकारी हरीश नय्यर (Harish Nayyar) यांनी मोगाच्या एसएसपींकडून अहवाल मागवल्याचं समजतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT