Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २५ फेब्रुवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार : माघ शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी ४.४९, चंद्रास्त सकाळी ६.१४, सूर्योदय ६.५७, सूर्यास्त ६.३७, विश्वकर्मा जयंती, गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून दुपारी १. १७ पर्यंत, कल्पादि, भारतीय सौर फाल्गुन ६ शके १९४२. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९६४ : विख्यात मराठी अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.
१९९३ : मराठी व हिंदी रुपेरी पडद्यावर छोट्या, परंतु आगळ्या भूमिकेत दीर्घ काळ वावरणारे अभिनेते मधू आपटे यांचे निधन. 
१९९६ : स्वित्झर्लंडमधील ‘इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’ या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संस्थेने ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे नाव त्यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वर्गदारा’तील ताऱ्याला दिले. मिथुन तारकासमूहातील पुनर्वसू (कॅस्टर) व पोलक्‍सजवळच्या या स्वर्गदारातील ताऱ्याचे नामकरण ‘कुसुमाग्रज तारा’ असे झाले. 
१९९८ : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पाडलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन. 
२००१ : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचे ॲडलेड येथे निधन. 

दिनमान -
मेष :
आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. निर्णय अचूक ठरतील.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. गुंतवणुकीस दिवस चांगला. 
वृश्‍चिक : काहींना गुरूकृपा लाभेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
धनु : मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.
मकर : उत्साह वाढेल. शासकीय कामात यश मिळेल.
कुंभ : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
मीन : संततिसौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT