Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २६ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : फाल्गुन शुद्ध १२/१३, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी ४.३१, चंद्रास्त पहाटे ५.३४, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.४५, प्रदोष, भारतीय सौर चैत्र ५ शके १९४३.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१० : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना व वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले.
१९९६ : ‘रंग आणि रेषांचे सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे नामवंत चित्रकार के. के. हेब्बर यांचे निधन.
१९९७ : ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन.
१९९८ : बंगळूरच्या विद्यापीठे आणि महाविद्यालये गुणवत्ता प्रमाणीकरण परिषदेचे (नॅक) संचालक डॉ. अरुण निगवेकर यांची पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती.
२००३ : हॉकीपटू गगन अजित सिंग आणि ग्रॅंडमास्टर कृष्णन शशिकिरण याची प्रतिष्ठेच्या बिर्ला पुरस्कारासाठी निवड.

दिनमान -
मेष :
मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्याल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील.
वृषभ : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कर्क : कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.
सिंह : महत्त्वाची कामे पार पडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल.
तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्‍चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु : काहींना महत्त्वाची बातमी समजेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कुंभ : महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायातील मतभेद कमी करू शकाल.
मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल कमी राहील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT