Bhavishya
Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २ मार्च २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार : माघ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय रात्री ९.४८, चंद्रास्त सकाळी ९.०७, अंगारक चतुर्थी, सूर्योदय ६.५३, सूर्यास्त ६.३९, भारतीय सौर फाल्गुन ११ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५७ : मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये कला शिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले. आधुनिक कलाशिक्षणाची हीच सुरवात होय. याच उपक्रमातून जे. जे. कला विद्यालय सुरू झाले.
१९४९ : स्वातंत्र्यलढ्यातील थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्‍त्या आणि नामवंत कवयित्री सरोजिनी नायडू यांचे निधन. रौलट कायदा, माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार चळवळ यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
१९५२ : पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्‌घाटन.
१९९४ : धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे कोल्हापूर येथे निधन. 
२००० :  सायनाईड व धातूसायनाईडचे विघटन करणारी सूक्ष्मजैवतंत्रज्ञानावर आधारित अभिनव पद्धत शोधून काढण्यात पुणे येथील आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञांना यश.

दिनमान -
मेष :
महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
वृषभ : महत्त्वाचे निर्णय दुपारपूर्वी घ्यावेत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
मिथुन : प्रॉपर्टीची कामे पार पडतील. आरोग्य चांगले राहील. 
कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. 
सिंह : काहींना गुरूकृपा लाभेल. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे.
कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.
वृश्‍चिक : आर्थिक सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.
धनु : मान व प्रतिष्ठा लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मकर : मनोबल,वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना गुरूकृपा लाभेल.
कुंभ : काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील. अपेक्षित संधी लाभेल.
मीन : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. महत्त्वाची वार्ता समजेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT