सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 15 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 15 ऑक्‍टोबर 2019 : वार : मंगळवार 
आजचे दिनमान 

मेष : आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 

वृषभ : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. निरुत्साहीपणा राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

मिथुन : काहींना विविध लाभ होतील. संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. 

कर्क : अपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात नवी दिशा सापडेल. सुसंधी लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. 

कन्या : आरोग्याकडे लक्ष द्यावे. वाहने जपून चालवावीत. मनोबल कमी राहणार आहे. 

तूळ : अपेक्षित गाठीभेटी पडतील. तुमचा प्रभाव राहणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. 

वृश्‍चिक : अनावश्‍यक कामात तुमचा वेळ वाया जाईल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल. वाहने सावकाश चालवावीत. 

धनू : महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. 

मकर : प्रॉपर्टीसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. 

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. 

मीन : कौटुंबिक जीवनात आनंद राहील. मनोबल उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. 

पंचांग 15 ऑक्‍टोबर 2019 
मंगळवार : आश्‍विन कृष्ण 2, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.31, सूर्यास्त 6.12, चंद्रोदय सायंकाळी 7.22, चंद्रास्त सकाळी 7.34, भारतीय सौर आश्‍विन 23, शके 1941. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT