Rashi Bhavishya
Rashi Bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 26 जून

सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. बोलण्यामध्ये सावधगिरी बाळगावी अन्यथा गैरसमज होतील. 

वृषभ : शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ होतील. 

मिथुन : महत्त्वाचे निर्णय नकोत. बौद्धिक क्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. 

सिंह : प्रॉपर्टीची कामे विलंबाने होणार आहेत. व्यवहारात फसवणुकीची शक्‍यता आहे. पूजाअर्चा, मंत्रतंत्र याकडे कल वाढेल. 

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात वेगाने प्रगती होणार आहे. हवे ते मिळणार आहे. शुभ कार्यासाठी दिवस चांगला आहे. 

तूळ : आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्त्वाचा ठसा उमटवू शकाल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. बोलण्यामध्ये धाडस टाळावे. 

वृश्‍चिक : व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवतील. खर्च वाढणार आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

धनू : प्रवासात वस्तू हरविणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मित्रांचे सहकार्य लाभणार नाही. अडचणीच्या परिस्थितीत मानसिक स्थिरता टिकवून ठेवू शकाल. 

मकर : जे हवे ते आज लाभणार आहे. नवे स्नेहसंबंध जुळतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

कुंभ : व्यवसायात धाडस टाळावे. बोलण्यावर नियंत्रण हवे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष आर्थिक लाभ होतील. 

मीन : नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. आजचा दिवस वैचारिक प्रगतीचा आहे. जीवनामध्ये काहीतरी नवीन घडण्याचा आहे. 

पंचांग 
बुधवार : ज्येष्ठ कृष्ण 9, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.01, सूर्यास्त 7.15, चंद्रोदय रात्री 12.55, चंद्रास्त दुपारी 1.24, भारतीय सौर आषाढ 5, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT