rashibhavishya
rashibhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 4 जून

सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष :
तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. अपेक्षित पत्रव्यवहार होईल. गाठीभेटी होतील व नवे परिचय होतील. 

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

मिथुन : उत्साह, उमेद वाढेल. नवी दिशा सापडेल. आर्थिक व्यवहार करताना अधिक जागरूकता हवी. 

कर्क : खर्च वाढणार आहेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे. मौल्यवान वस्तू सांभाळणे आवश्‍यक आहे. 

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. काही कामे हातावेगळी करू शकाल. तुमचे अनुभवविश्‍व व्यापक होणार आहे. 

कन्या : व्यवसायाची उलाढाल वाढेल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. दिवसभर उत्साहाने कार्यरत रहाल. 

तूळ : कार्यक्षेत्रात नवी दिशा सापडेल. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. 

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. बेकायदेशीर कामामध्ये सहभागी होण्याचे टाळावे. प्रवासात विशेष खबरदारी घ्यावयास हवी. 

धनू : एखादी मानसिक चिंता राहील. हाती घेतलेल्या कामाला विलंब लागणार आहे. व्यवसायामध्ये एखादी चांगली घटना घडेल. 

मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. कर्मचारी वर्गाच्या संदर्भात एखादी महत्त्वाची बातमी समजेल. 

कुंभ : निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना यश लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. 

मीन : आरोग्य चांगले राहील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आर्थिक कामे उरकून घ्यावीत. 

पंचांग
मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध 1, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 5.59, सूर्यास्त 7.09, चंद्रोदय सकाळी 6.35, चंद्रास्त रात्री 8.14, दशहरारंभ, करिदिन, भारतीय सौर ज्येष्ठ 14, शके 1941.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT