सप्तरंग

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 9 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. शासकीय कामात यश मिळेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत. 

वृषभ : एखादी महत्त्वाची बातमी समजेल. काही गोष्टी नव्याने समजणार आहेत. वेळापत्रकाप्रमाणे कामे होणार नाहीत. 

मिथुन : तुमची बोलणी यशस्वी होणार आहेत. ठरविल्याप्रमाणे व नियोजन केल्याप्रमाणे सर्व काही सुरळीत होणार आहे. 

कर्क : किरकोळ आजारीपण निर्माण होईल. हितशत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल. आर्थिक बाबतीत यश मिळणार आहे. 

सिंह : व्यवसायात नवीन प्रयोग करू शकाल. नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. शासकीय कामे मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. 

तूळ : तुमच्या वाटाघाटी यशस्वी होणार आहेत. कामे मनासारखी होणार आहेत. मित्रांचे, थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार आहे. 

वृश्‍चिक : व्यवसायाचे क्षेत्र वाढविण्यात यशस्वी व्हाल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मानसन्मानाचे योग येतील. 

धनू : वाटचाल योग्य दिशेन सुरू आहे. निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 

मकर : भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. वैवाहिक जीवनातही मतभेद वाढणार आहेत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

कुंभ : शासकीय कामात यश मिळेल. जनसंपर्क वाढेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची कृपा संपादन करू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल. 

मीन : विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. आरोग्य चांगले राहील. नोकरी, व्यवसायात कामाचा ताण वाढेल. 

पंचांग 9 सप्टेंबर 2019 
सोमवार : भाद्रपद शुद्ध 11, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.43, चंद्रोदय दुपारी 3.57, चंद्रास्त रात्री 2.10, परिवर्तिनी एकादशी, भारतीय सौर भाद्रपद 18, शके 1941. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघातात; ३ शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT