सातारा

नगरसेवक पदासाठी साता-यातील भाजपचे तिघे इच्छुक

गिरीश चव्हाण

सातारा : भाजपच्या कोट्यातून पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी उद्या दुपारी एक वाजता अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी काही तास बाकी असले, तरी त्या पदावर काम करण्याची कोणाला संधी मिळणार याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा भाजपकडून सोमवारी रात्रीपर्यंत झाली नव्हती.
 
पालिकेतील सदस्य संख्येच्या प्रमाणात भाजपच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवकपद आले आहे. या पदावरील विकास गोसावी यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन निवडीसाठीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला. यानुसार या निवडीसाठी आज (मंगळवार) अर्ज भरण्यात येणार आहे.

टॉप टेन गुन्हेगारांची यादी तयार : अजयकुमार बन्सल

या पदावर काम करण्याची संधी मिळावी, यासाठीची इच्छा विठ्ठल बलशेटवार, जयदीप ठुसे, आप्पा कोरे, सुनील कोळेकर यांनी पक्षाकडे व्यक्‍त केली होती. इच्छुकांची मते जाणून घेतल्यानंतर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविण्यात आला. अर्ज भरण्यास काही तासांचा अवधी बाकी असला, तरी भाजपच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवकपदी कोणाला संधी मिळणार, याची घोषणा भाजपकडून झाली नव्हती. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT