सातारा

साताऱ्यात 231 नागरिकांना डिस्चार्ज; 516 जणांचे नमुने तपासणीला!

Balkrishna Madhale

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 231 नागरिकांना मंगळवारी घरी सोडण्यात आले, तर 516 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 46, कराड येथील 36, फलटण येथील 31, कोरेगांव येथील 43, वाई येथील 15, खंडाळा येथील 24, रायगांव येथील 91, पानमळेवाडी येथील 62, मायणी येथील 29, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 18, दहिवडी येथील 28,  खावली येथील 5, पिंपोडा येथील 12, तरडगाव येथील 26, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 45 असे एकूण 516 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.

एकूण नमुने - 220614
एकूण बाधित - 48957  
घरी सोडण्यात आलेले - 44974  
मृत्यू - 1646 
उपचारार्थ रुग्ण - 2337

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT