Pranav Shinde Sakal
सातारा

टेम्पोच्या धडकेत १४ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

गावच्या रस्त्यावर सायंकाळी एका टेम्पोने लहान मुलाला धडक दिली यात त्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

गावच्या रस्त्यावर सायंकाळी एका टेम्पोने लहान मुलाला धडक दिली यात त्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- विश्वनाथ दिघे

मेढा - बिभवी ता. जावली गावच्या रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी एका टेम्पोने (Tempo) लहान मुलाला धडक (Accident) दिली यात त्या मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास मेढा सातारा या रस्त्यावर बिभवी गावच्या हद्दीत एक अपघात घडला. यात टेम्पो चालकाने मद्यधुंद अवस्थेत टेम्पो क्रमांक एमएच ११ सीएच ७२८९ चालवीत असताना बिभवी गावच्या हद्दीत शाळा सुटल्यानंतर घरी जात असणाऱ्या १४ वर्षीय प्रणव सुनिल शिंदे या मुलाला धडक दिली. यात तो मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी त्याला उपचारासाठी तात्काळ सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या प्रणवच मृत्यू झाला. प्रणवच्या मृत्यूमुळे बिभवी गावावर शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी आरोपी प्रशांत सदाशिव शिंदे, वय ३८ रा. जकातवाडी ता. सातारा याला मेढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT