Geyser Offers
Geyser Offers eSakal
विज्ञान-तंत्र

Geyser Offers : गिझर घेण्यासाठी हिवाळ्याची वाट पाहू नका; सेलमध्ये मिळतायत भन्नाट ऑफर्स

Sudesh

हिवाळा आला, की कित्येक जण नवीन गिझर घेण्याचा विचार करतात. मागणी वाढल्यामुळे गिझरच्या किंमती देखील हिवाळ्यात वाढलेल्या असतात. त्यामुळेच, हिवाळा येण्यापूर्वीच गिझर खरेदी करणं कधीही उत्तम. यातच आता ऑनलाईन सेल देखील सुरू आहेत. त्यामुळे गिझरवर बेस्ट डिस्काउंट ऑफर्स मिळत आहेत.

अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सध्या सुरू आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला जातो आहे. यामध्ये कोणत्या गिझरवर किती डिस्काउंट मिळत आहे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

क्रॉम्प्टन

Crompton Arno Neo या 15 लीटर क्षमतेच्या गिझरवर 43 टक्के डिस्काउंट मिळत आहे. यामुळे 9,500 रुपये किंमतीचा गिझर सेलमध्ये केवळ 5,399 रुपयांना मिळत आहे. तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय निवडल्यास केवळ 262 रुपयांना तुम्ही हा गिझर खरेदी करू शकता. यावर फ्री डिलिव्हरी आणि 10 डेज रिप्लेसमेंट वॉरंटी देखील मिळत आहे.

हॅव्हल्स

Havells Instanio या 10 लीटर क्षमतेच्या गिझरची मूळ किंमत 14,290 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये यावर 55 टक्के डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा गिझर तुम्ही केवळ 6,499 रुपयांना खरेदी करू शकता. नो कॉस्ट ईएमआय पर्याय निवडल्यास तुम्ही केवळ 315 रुपयांमध्ये हा ऑर्डर करू शकता. यावर पे ऑन डिलिव्हरी, 10 डेज रिप्लेसमेंट वॉरंटी आणि फ्री डिलिव्हरी अशा सुविधाही मिळतात.

बजाज

Bajaj New Shakti Neo या 15 लीटर क्षमतेच्या गिझरची मूळ किंमत 13,150 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये यावर 58 टक्के डिस्काउंट मिळत आहे. यामुळे हा गिझर तुम्ही केवळ 5,499 रुपयांना खरेदी करु शकता. यावर देखील नो कॉस्ट ईएमआय, 10 डेज रिप्लेसमेंट वॉरंटी, फ्री डिलिव्हरी अशा ऑफर्स मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT