विज्ञान-तंत्र

पाडवा, भाऊबीजेला गिफ्ट देताय? 'हे' स्मार्टफोन्स आहेत बेस्ट पर्याय!

कृपादान आवळे

पुणे : दीपावलीचा सण सगळीकडे साजरा केला जात आहे. दीपावली पाठोपाठ पाडवा, भाऊबीजही येत आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीला, महिला वर्गाला काय गिफ्ट द्यायचं याच्या विचारात असाल तर आम्ही देत आहोत स्मार्टफोन्सचे काही पर्याय. हे स्मार्टफोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहेत. 

यामध्ये सर्वांत महागडा स्मार्टफोन म्हणजे SAMSUNG GALAXY FOLD हा आहे. हा स्मार्टफोन 7.30-inch डिस्प्लेचा असून, 12GB रॅम या फोनमध्ये आहे.

SAMSUNG GALAXY FOLD :

- डिस्प्ले : 7.30-inch

- कॅमेरा : 16MP + 12MP + 12MP

- रॅम : 12GB

- बॅटरी : 4380mAh

- किंमत : 1,64,999.

=============

ONEPLUS 7T PRO :

- डिस्प्ले : 6.67 इंच

- कॅमेरा : 48/8/16 MP

- रॅम : 8GB/12GB 

- बॅटरी : 4085 mAh

- किंमत : 53,999

=============

GOOGLE PIXEL 4 :

- डिस्प्ले : 5.7

- कॅमेरा : 12.2 MP + 16 MP

- रॅम : 6 GB

- बॅटरी : 2800 mAh

- किंमत : 57,190. 

=============

REALME X2 PRO :

- डिस्प्ले : 6.5 Inches

- कॅमेरा : 64 MP/13MP/8 MP,

- रॅम : 6GB

- बॅटरी : 4000 mAh 

- किंमत : 26,200.

=============

HUAWEI MATE 30 PRO :

- डिस्प्ले : 6.53-inch

- कॅमेरा : 40MP + 40MP + 8MP

- रॅम : 8GB

- बॅटरी : 4500mAh

- किंमत : 86,590

=============

REDMI NOTE 8 PRO.

- डिस्प्ले : 6.53-inch

- कॅमेरा : 20MP

- रॅम : 6GB

- बॅटरी : 4500mAh

- किंमत : 14,999

=============

NOKIA 7.2

- डिस्प्ले : 6.30-inch

- कॅमेरा : 48MP + 5MP + 8MP

- रॅम : 4GB

- बॅटरी : 3500mAh

- किंमत : . 16,575

=============

HONOR 20 PRO.

- डिस्प्ले : 6.26-inch

- कॅमेरा : 48MP + 16MP + 8MP + 2MP

- रॅम : 8GB

- बॅटरी : 4000mAh

- किंमत : 39,999.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT