T20 World Cup 2021  sakal media
विज्ञान-तंत्र

T20 World Cup : आज भिडणार भारत-पाकिस्तान, या अ‍ॅप्सवर पाहा Live

सकाळ डिजिटल टीम

India vs Pakistan T20 World Cup : क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहीलेला T20 World Cup 202 मधील भारत-पाकिस्तान सामना आज होणार आहे, ज्याची भारतीय चाहते आतुरतेने वाट आहेत. भारत आणि पाकिस्तान आज म्हणजे 24 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबईमध्ये संध्याकाळी खेळला जाईल. या सामन्यात भारताचे नेतृत्व हे विराट कोहली करणार असून पाकिस्तानची कमान ही बाबर आझमच्या हातात असेल.

आजपर्यंत भारताने पाकिस्तानविरुद्ध 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी सहा जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत संपला तर तो एक सामना भारत हरला आहे.त्यामुळे आज होणार सामना देखील हाय व्होल्टेज असणार आहे. हा सामना कोणीही चूकवू नये असाच होणार आहे, त्यामुळे ही मॅच live पाहण्यासाठी तुम्हाला मॅचसुरु झाल्यापासून ते Live दाखवणाऱ्या मोबाइल अ‍ॅप्स जाणून घेणार आहोत, ज्यांवर ही मॅच तुम्हाला पाहाता येईल.

कुठे, कधी पाहाता येईल मॅच?

ICC T20 World Cup 2021 भारत-पाकिस्तान ही मॅच 24 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. तसेच ती भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. भारत आणि पाकिस्तान मॅच तुम्हाला Disney + Hotstar अॅपवर Live पाहता येईल. मात्र, यासाठी तुमच्याकडे मेंबरशीप असणे आवश्यक आहे. याशिवाय, स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी आणि डीडी स्पोर्ट्ससह स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर मॅच Live पाहाता येईळ

सर्वात स्वस्त Disney + Hotstar पॅक

Jio च्या सर्वात स्वस्त Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन असलेल्या पॅकची किंमत 499 रुपये आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह वर्षभर सबस्क्रिप्शन देतो. तर 501 रुपयांचा प्लॅन वोडाफोन आयडिया ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त असेल. यामध्ये 28 दिवसांची वैधता आणि दररोज 3 जीबी डेटा दिला जातो. एअरटेल देखील 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT