अग्रलेख : ट्रम्प यांचे ‘सौर ग्रहण’

भारताला ३५० टक्के आयातशुल्क लावण्याची धमकी देऊन आपण हे युद्ध थांबवले, असे ट्रम्प म्हणतात.
Donald Trump
Donald Trumpsakal
Updated on

अनिश्चिततेच्या गर्तेत ट्रम्प जगाला लोटत आहेत. परंतु याचे तोटे केवळ उर्वरित जगाला बसतील आणि आपण सुरक्षित राहू, असा जर ट्रम्प यांचा समज झाला असेल तर ते भ्रमात वावरत आहेत.

बेलगाम वक्तव्ये, मनमानी धोरणे आणि निरंकुश कारभार ही अमेरिकेच्या विद्यमान अध्यक्षांची शैली एव्हाना सर्वांनाच माहीत झाली आहे आणि त्याचे कमी-जास्त फटकेही विविध देशांना बसत आहेत. ट्रम्पप्रणित व्यापारनीतीत जे अडथळे आणतील किंवा त्यांच्या सुरात सूर मिसळण्यास नकार देतील, त्यांच्यावर बेछूट आरोप करण्यासही ट्रम्प मागेपुढे पाहात नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com